ग्रामपंचायत खामखेडा प्र. आंबे, ता. शिरपूर, जि. धुळे

Gram Panchayat Khamkheda pr ambe Taluka- Shirpur, Dist. Dhule

सेवा / तक्रार

ग्रामपंचायत खामखेडा प्र. आंबे वेबसाइट – ऑनलाइन सेवा / तक्रार

ग्रामपंचायत खामखेडा प्र. आंबे संकेतस्थळावर नागरिकांसाठी विविध प्रकारच्या तक्रारी ऑनलाइन नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे. खालील तक्रारी आपण सहजपणे ऑनलाइन सादर करू शकता.

नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेऊन आपली तक्रार तत्काळ आणि सोप्या पद्धतीने नोंदवावी, अशी विनंती करण्यात येत आहे.

पाणी पुरवठा संबंधी सेवा / तक्रार

स्वच्छते संबंधी सेवा / तक्रार